पदाचे नाव: ऑफिस क्लर्क, अकाउंट क्लर्क.
एकूण रिक्त पदे: 03 पदे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल).
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जानेवारी 2025.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता: admcomdtabd@gmail.com.
निवड प्रक्रिया: मुलाखत.
मुलाखतीची तारीख: 15 जानेवारी 2025.
मुलाखतीचा पत्ता: स्टेशन सेल, औरंगाबाद.
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विशेषज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, दंत स्वच्छताशास्त्रज्ञ, महिला परिचर, सफाईवाला.
रिक्त पदे: 33 पदे.
नोकरी ठिकाण: सोलापूर, लातूर, बीड, अहमदनगर.
आवेदनाची पद्धत: ऑफलाईन.
आवेदन पाठवण्याचा पत्ता: OIC, स्टेशन मुख्यालय अहमदनगर (ECHS सेल).